DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आत्ता या क्षणी सिद्धू मूसेवालाच्या मारेकर्‍यांबरोबर पोलिसांचं फायरिंग सुरू

जगरूप रूपा हा मारेकरी आणि आणखी एक मारला गेल्याचा संशय

DD News Marathi by DD News Marathi
July 20, 2022
in ताज्या बातम्या
0
आत्ता या क्षणी सिद्धू मूसेवालाच्या मारेकर्‍यांबरोबर पोलिसांचं फायरिंग सुरू

पंजाब प्रतिनिधी :
20 जुलै 2022 (4:15 PM)

सिद्धू मूसेवालाच्या मारेकर्‍यांबरोबर पंजाब पोलिसांचा गोळीबार या क्षणी सुरू आहे. पाकिस्तान बॉर्डरपासून आत 9 किमीवर एका हवेलीत त्यांनी आश्रय घेतलाय आणि तिथून ते पोलिसांवर एकसारखा गोळीबार करत आहेत. यात चार पोलीसही जखमी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दोन मारेकरी जखमी झाले आहेत आणि सिद्धूचा मारेकरी जगरूप रूपा व आणखी एक जण या गोळीबारात मारला गेल्याचं सूत्रांनी सांगितलं. या मारेकर्‍यांचा पाकिस्तानात पळून जाण्याचा इरादा होता पण त्याआधीच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. ते पकडले जाणार हे लक्षात येताच ते आता या हवेलीत घुसले आहेत. हेच त्यांचं लपण्याचं ठिकाण होतं असंही समजतंय. तब्बल सात मारेकर्‍यांना पोलिसांनी या क्षणी घेरलं आहे. ही संख्या जास्तही असू शकण्याचा अंदाज आहे. हे एनकाऊंटर अटारी बॉर्डरवर सुरू आहे. आता हे मारेकरी आहेत की अतिरेकी आहेत हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन किमीच्या बॉर्डरमध्ये  पोलिसांनी त्यांना घेरलं असल्याने त्यांचं पलायन अशक्य असल्याचा अंदाज आहे.

पाकिस्तानातून त्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पण सध्याही ते पोलिसांवर सतत करत असलेल्या गोळीबारावरून त्यांच्याकडे बराच साठा असण्याचा संशय आहे. पण हे मारेकरी आता पोलिसांच्या सापळ्यात अडकत चालल्याचा सूत्रांचा दावा आहे. गेल्या चार तासांहूनही अधिक काळ हे फायरिंग चालू आहे. काल रात्री पोलिसांना ही खबर मिळाली होती की हे मारेकरी या ‘पुरानी हवेली’ भागात लपले आहेत. पोलिसांना आता SOG टीमही सामील झाली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Encouter#JagrupRupaDead#PunjabPolice#SiddhuMoosewala
Previous Post

शरद पवारांनी डाव साधून शिवसेना फोडली – रामदास कदम

Next Post

सिद्धू मूसेवालाचे मारेकरी खतम!

Next Post
सिद्धू मूसेवालाचे मारेकरी खतम!

सिद्धू मूसेवालाचे मारेकरी खतम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.