DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पेरणे गावात उषाताई दशरथ वाळके सरपंचपदी विराजमान होणार?

ग्रामस्थांशी चर्चेतून पुढे आलेली माहिती

DD News Marathi by DD News Marathi
December 17, 2022
in राजकीय
0
पेरणे गावात उषाताई दशरथ वाळके यांचे सरपंचपद जवळ जवळ निश्चित झाल्याचे चित्र

हवेली प्रतिनिधी :
दि. 17 डिसेंबर 2022

पेरणे गावात येत्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलच्या, सरपंचपदासाठी रिंगणात असलेल्या उषाताई दशरथ वाळके विजयी होतील असे ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट होते आहे.

“उद्देश चांगला तर यश निश्चित” असे ज्या उषाताईंचे अभिमानाने सांगणे असते त्या गावासाठी नक्कीच चांगली कामगिरी करतील असे त्यांच्याबद्दल ग्रामस्थ आपलेपणाने बोलताना दिसले. त्यांच्या श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलने आत्तापर्यंत गावासाठी बरीच महत्त्वाची कामे केली आहेत. या पॅनलच्या सरपंच रूपेश चंद्रकांत ठोंबरे यांनी 2017 ते 2022 या काळात गावासाठी केलेली कामे उषाताईंना विजय मिळवून देण्यास करणीभूत ठरतील अशी पेरणे गावातील मंडळी संगत आहेत. गावाची स्वच्छता, सुरक्षितता व शुद्ध हवा या दृष्टीने अनेक कामे मा. सरपंच रूपेश चंद्रकांत ठोंबरे यांनी केली आहेत व गावाचा सर्वांगीण विकास साधलाआहे. यात विविध ठिकाणांचे सुशोभीकरण, रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, स्ट्रीट लाईट्स, गटारांची कामे इ. आवश्यक कामे श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत झाली आहेत. पॅनलच्या याच परंपरेला साजेसं उषाताईंचं काम असेल असा विश्वास ग्रामस्थांना आहे.

श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलने सरपंच रूपेश चंद्रकांत ठोंबरे यांच्या नेतृत्त्वात आजपर्यंत केलेल्या सर्वसमावेशक कामांची जाण ग्रामस्थांना आहे. ग्रामस्थांशी झालेल्या बोलण्यातून पावलोपावली ही भावना प्रत्ययास येत होती. उषाताई सरपंचपदी विराजमान झाल्यावर पेरणे गावची प्रगती अबाधित राहील व जोमाने पुढे जाईल हा ग्रामस्थांचा विश्वासच त्यांना उद्याच्या निवडणुकीत यश मिळवून देईल असे वाटते.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #PerneGramapanchayatElections
Previous Post

अहिरेगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत आरती युवराज वांजळे सरपंचपदी विराजमान होणार?

Next Post

कदमवाकवस्तीत महिला सरपंच गौरी गायकवाड यांना आधी मारहाण झाल्याचे पुरावे आले समोर?

Next Post
कदमवाकवस्तीत महिला सरपंच गौरी गायकवाड यांना आधी मारहाण झाल्याचे पुरावे आले समोर?

कदमवाकवस्तीत महिला सरपंच गौरी गायकवाड यांना आधी मारहाण झाल्याचे पुरावे आले समोर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.