DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अभिनेत्री मीनाषी शेषाद्री यांचा मुत्यू, अफवा आणि पूर्णविराम

DD News Marathi by DD News Marathi
May 3, 2021
in मनोरंजन
0
अभिनेत्री मीनाषी शेषाद्री यांचा मुत्यू, अफवा आणि पूर्णविराम

मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०३ मे २०२१

हिंदी चित्रपट सृष्ट्रीतील ८० व ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मीनाषी शेषाद्री यांचा कोरोना होऊन मुत्यू झाल्याच्या अफवांना रविवार पासून पीक आले होते. शिवाय, निधना बद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. कोरोनाच्या वाढत्या दुस-या लाटेच्या उद्रेकात मीनाषी शेषाद्रीचा कोरोनाच्या संसर्गामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविली जात होती.

परंतू, स्वत: मीनाक्षी शेषाद्री यांनी या अफवांना पूर्णविराम दिला आहे. स्वतःच्या निधनाबाबतीत सुरु असलेल्या अफवांसंबंधी मीनाक्षी शेषाद्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ठीक असल्याचे सांगितलं आहे. अमेरिकेच्या डॅलास शहरात पती आणि दोन मुलांसोबत राहणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे आणि फक्त दोन शब्द लिहिले – डान्स पोज! या पोस्टद्वारे तिने आपल्या मृत्यूशी संबंधित सर्व अफवांना आळा घातला आहे.

 

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर भाजपवर नाराज

Next Post

आयुष्याला आकार देणारी प्रेरणादायी दहा मराठी पुस्तके

Next Post
आयुष्याला आकार देणारी प्रेरणादायी दहा मराठी पुस्तके

आयुष्याला आकार देणारी प्रेरणादायी दहा मराठी पुस्तके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.