DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

गोकुळ निवडणुक: १६ पैकी १४ विरोधी आघाडीचे उमेदवार आघाडीवर

DD News Marathi by DD News Marathi
May 4, 2021
in ताज्या बातम्या
0
गोकुळ निवडणुक: १६ पैकी १४ विरोधी आघाडीचे उमेदवार आघाडीवर

गोकुळ निवडणुक: १६ पैकी १४ विरोधी आघाडीचे उमेदवार आघाडीवर

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या गोकुळ दुध संघाची मतमोजणी जसजशी पुढे जाईल तसा निकाल स्पष्ट होत आहे. दरम्यान विरोधी पॅनेलची पहिल्या फेरी अखेर १६ पैकी १४ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यामुळे गोकुळमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागूण राहिले आहे. यामध्ये सर्वाधिक मते विश्वास नारायण पाटील, शशिकांत चुयेकर, रणजित पाटील, आणि अभिजीत तायशेटे यांनी सर्वाधिक आघाडी घेतली आहे. याचबरोबर आघाडीकडून चेतन नरके आणि अमरिश घाटगे यांनी आघाडी घेतली आहे.

गोकुळच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत महिला गटात विरोधी गटातील अंजना रेडेकर यांनी १८४ बाजी मारली तर अखेरपर्यंत पिछाडीवर असलेल्या शौमिका महाडिक यांनी सुश्मिता पाटील यांचा ४६ मतांनी पराभव केला.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाने विजयी सलामी देत राखीव गटात विजय मिळविला. अनुसूचित जाती जमाती गटातून माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी विलास कांबळे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके यांनी विश्वास जाधव, इतर मागासवर्गीय गटात अमरसिंग पाटील आणि पी. डी. धुंदरे यांचा पराभव केला आहे. अमरसिंग पाटील यांनी ४३६, सुजित मिणचेकर यांनी ३४६ तर बयाची शेळके यांनी २३९ मतांनी विजय मिळविला.

शेवटच्या फे-यांमध्ये काही तासांमध्ये सर्व निकाल हाती येऊ शकतो.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

राहुरी तालुक्यातील सडे गावाने आदर्श उभा केला, गावात उभारले कोव्हिड सेंटर

Next Post

पंढरपुर मंगळवेढ्याची पोटनिवडणूक पुन्हा होणार ?

Next Post
पंढरपुर मंगळवेढ्याची पोटनिवडणूक पुन्हा होणार ?

पंढरपुर मंगळवेढ्याची पोटनिवडणूक पुन्हा होणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यात सिगारेट ओढणार्‍या पोरांना हटकल्याने हत्या!

पुण्यात सिगारेट ओढणार्‍या पोरांना हटकल्याने हत्या!

June 20, 2025
ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन!

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन!

June 20, 2025
भारताची चेस क्वीन बनली नागपूरची दिव्या देशमुख!

भारताची चेस क्वीन बनली नागपूरची दिव्या देशमुख!

June 20, 2025
गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

June 16, 2025
‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.