DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

बारामतीनंतर अजित पवार आता शिरूरवर लक्ष ठेवून!

कोल्हेंना हरवण्यासाठी कसली कंबर!

DD News Marathi by DD News Marathi
May 8, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0

शिरूर प्रतिनिधी :
दि. ०८ मे २०२४

हायप्रोफाईल आणि सर्वात जास्त चर्चिली गेलेली बारामतीची निवडणूक आता पार पडली आहे. सुनेत्रा अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे भविष्य EVM मध्ये बंद झाले आहे. आता ४ जूनलाच कोणी बाजी मारली हे स्पष्ट होईल. मात्र या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार या दोघांनीही आपला मोर्चा शिरूरकडे वळवला आहे. दोन्ही पवारांकडून आता शिरूमध्ये सभांचा धडाका होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आढळराव पाटील यांच्यासाठी शिरूरमध्ये एकाच दिवसात चार सभा अजित पवार घेणार आहेत. तर उद्या ९ मे रोजी शरद पवार हेही अमोल कोल्हेंसाठी शिरूरमध्ये सभा घेणार आहेत. या सर्व राजकीय घडामोडींमुळे लोकसभेच्या ४ थ्या टप्प्यातसुद्धा पवार विरुद्ध पवार अशीच लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरूरमधून आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अश्या होणार्‍या लढतीने वातावरण चांगलेच तापले आहे. ही लढाई या दोघांत जरी होत असली तरी बारामतीप्रमाणेच तिचे स्वरूप हे पवार विरुद्ध पवार असेच झाले आहे. प्रतिष्ठेचा प्रश्न दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचा असल्याने दोन्ही बाजूंकडून जोर लावला जातो आहे. आपण केलेल्या कामांचे आणि दुसर्‍या पक्षाने न केलेल्या कामांचे पाढे दोन्ही बाजूंकडून वाचले जात आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AdhalraoPatil#AjitPawar#AmolKolhe#Lokasabha2024#SharadPawar#shirurlokasabha2024
Previous Post

मतदान केंद्रासह सर्व महत्वाची माहिती ‘क्यूआर कोड’ द्वारे मिळवा!

Next Post

शरद पवारांच्या, विलीनीकरणाच्या विधानाशी चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्याचा संबंध

Next Post

शरद पवारांच्या, विलीनीकरणाच्या विधानाशी चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याचा संबंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.