DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

हे, असामान्य ज्ञान आपणास माहित आहे का ?

DD News Marathi by DD News Marathi
May 22, 2021
in मनोरंजन
0
हे, असामान्य ज्ञान आपणास माहित आहे का ?

1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.
2. मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत.
3. “The quick brown fox jumps over the lazy dog” हया इंग्रजी वाक्यात इंग्रजीची लिपीतील सर्व अक्षरं आलेली आहेत.
4. जीभ ही आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.
5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.
6. “I am.” हे इंग्रजीतील सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य आहे.
7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.
8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव मोहम्मद आहे!
9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा जरासे कमी भरते.
10. वाळवंटातील उडणाऱ्या वालुकणापासून बचावासाठी ऊंटाला तीन पापण्या असतात.
11. “abstemious” आणि “facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात इंग्रजीचे स्वर क्रमबध्द आले आहेत.
12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्यात अक्षराने संपतात.
13. अमेरिकेत दरमाणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.
14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे.
15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सीअस व फॅरेनहाईट दोन्ही उणे चाळीसच असतात.
16. चॅाकलेट खाल्याने कुत्र्याचा मृत्यू होवू शकतो. कारण चॅाकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्व्हससिस्टिमवर विपरित परिणाम होतो.
17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषां पेक्षा दुप्पटवेळा पापण्या ब्लिंक करतात.
18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.
19. ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॅार्ड” तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॅार्ड मध्ये नमूद आहे.
20. डुकराना आकाशाकडे पाहता येत नाही.
21. “sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील सर्वात उच्चारणास अवघड वाक्य मानले जाते.
22. “Rhythm” हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात लांब शब्द आहे.
23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहीनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.
24. पत्त्यातील चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत.
– इस्पिक – राजा डेव्हिड
– चिलावर – अलेक्झांडर
– बदाम – चार्लेमॅग्ने
– चौकट – जुलियस सिझर
25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.
26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321
27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.
28. गोळीरोधक जॅकेट, आगनिरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स हे सर्व स्त्रीयांनी शोधलेली साधने आहेत.
29. मध हे एकमेव खाद्यान्न चीरकाल टिकते.
30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.
31. साप तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.
32. सर्व विषुवृत्तिय अस्वलं डावरी असतात.
33. विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डॅालर्स वाचवले होते.
34. फुलपांखरे पायांनी चव अनुभवतात.
35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.
36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी मानसाळला गेलेला नाही.
37. मृत्युपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.
39. मुंग्या विष प्राशना नंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.
40. विज दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.
41 रक्ताचा तीस फुट फव्वारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते.
42. उंदिरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहालाख होवू शकतात.
43. इअरफोन एकतास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700पट विषाणू वाढतात.
44. सिगारेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.
45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.

ही माहिती इंग्रजीत होती. ती मराठीत केली आहे. यातील बऱ्याच गोष्टी आजही अनेकांना माहित नाहीत.

लेखकः अनभिज्ञ

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

पुणेः खुनाच्या गुन्ह्यातील फरार शिवसेनेच्या माजी सरपंचास अटक

Next Post

खडसे, शेट्टी, मातोंडकर, शिंदे लवकरच होणार आमदार ?

Next Post
खडसे, शेट्टी, मातोंडकर, शिंदे लवकरच होणार आमदार ?

खडसे, शेट्टी, मातोंडकर, शिंदे लवकरच होणार आमदार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६ वर्षीय विद्यार्थ्यावर मुंबईतील ४० वर्षीय शिक्षिकेचा अत्याचार!

१६ वर्षीय विद्यार्थ्यावर मुंबईतील ४० वर्षीय शिक्षिकेचा अत्याचार!

July 4, 2025
शहांसमोर एकनाथ शिंदेंचा  “जय गुजरात!” चा नारा!’

शहांसमोर एकनाथ शिंदेंचा “जय गुजरात!” चा नारा!’

July 4, 2025
मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा!

July 3, 2025
अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

अश्लील चाळे करणारा पुण्याचा भोंदूबाबा!

July 2, 2025
मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

मदत व पुनर्वसन विभागाद्वारे जनजागृतीसाठी ‘भारुडाचा’ प्रभावी वापर!

July 2, 2025
“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

July 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.