DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघेही आचरेकर सरांचे आवडते शिष्य, पण…

माणूस आपल्या कर्माने महान होतो.

DD News Marathi by DD News Marathi
December 4, 2024
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघेही आचरेकर सरांचे आवडते शिष्य, पण…

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ डिसेंबर २०२४

सचिन उजवा आणि विनोद डावखुरा फलंदाज परंतु दोघेही मुंबईकर आणि खेळात उजवे असल्याने लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते. दोघांचेही महान गुरु रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचे उद्घाटन काल झाले. याप्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला आणि अनेक किस्से सांगितले,सरांनी दिलेली शिकवण व संस्कार कोणताही न्यूनगंड मनात न ठेवता, नवोदित खेळाडूंना बहाल करून सरांचे विचार त्यांच्या पश्चात जिवंत ठेवण्याचे काम करत, एक अनोखी आदरांजली आपल्या गुरूंना वाहिली.

खरंतर विनोद कांबळी यांच्याकडे सुद्धा सचिन तेंडुलकर यांच्या सारख्या असंख्य आठवणी आणि किस्से असणारच. पण बोलायची इच्छा असून सुद्धा त्यांना व्यक्त होता आले नाही. याची कारणे अनेक असतील आणि याच्या खोलात अनेकजण कालपासून गेले असतील आणि जातीलही. दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याची कुवत असणारा विनोद कांबळी यांच्यासारखा खेळाडू स्वतःवर आणि जडणाऱ्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्यात कमी पडला आणि आपण एका दिग्गज खेळाडूला मुकलो.

चांगल्या सवयी प्रयत्नपूर्वक वाढवून, वाईट सवयींपासून स्वतःला दूर सारावे, हा एक महत्त्वाचा धडा आपण या प्रसंगातून घेऊ शकतो.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #RajThackeray#ramakantacharekar#sachintendulkar#vinodkambali.
Previous Post

परळीजवळील हळम गावात मतदारांना वेठीला धरून मनाजोगे मतदान!

Next Post

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अवघे काही तास शिल्लक!

Next Post
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अवघे काही तास शिल्लक!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अवघे काही तास शिल्लक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.