नागपूर प्रतिनिधी :
दि. १९ डिसेंबर २०२४
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रथेनुसार आज सभागृहासमोरील पायऱ्यांवर विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्री, गटनेते, मुख्य प्रतोद आदी मान्यवरांसह सर्व विधानसभा सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेण्यात आले. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही एकत्र आहोत, हा संदेशच सर्वांनी एकमुखाने दिला.
राज्यातील जनतेच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असेल असेच यातून सुचविले गेल्याची नागरिकांची भावना असल्याचे समजते.
बातमी नक्की शेअर करा