DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नारळ पाण्याचे फायदे वाचा आणि निरोगी जीवन जगण्याची कला शिका

DD News Marathi by DD News Marathi
May 28, 2021
in लेख-विश्लेषण
0
नारळ पाण्याचे फायदे वाचा आणि निरोगी जीवन जगण्याची कला शिका

नारळ पाणी अतिशय आरोग्यवर्धक आहे. याच्या नियमित सेवनाने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. यात लो कॅलरी असतात. शिवाय, अँटीऑक्सिडेंट्स, अमीनअॅसिड, इजांइम्स, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेक तत्व असतात. नारळ पाणी नियमित सेवन केल्यास वजन वेगाने कमी होते. नारळ पाण्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.

नारळ पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

1. नारळाचं पाणी सेवन केल्याने केवळ ब्लड सर्कुलेशन चांगले राहते.

2. शरीराला ऊर्जा मिळते

3. रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

4. नारळांचे पाणी वजन कमी करण्यासाइी चांगला पर्याय ठरु शकते.

5. हे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते.

6. हे पचनक्रिया अधिक मजबूत करते.

7. शरीराचे मेटाबॉलिज्मही वाढते.

8. नारळाच्या पाण्याने थायरॉईड ग्लॅड योग्यप्रकारे काम करते.

9. किडनी निरोगी ठेवण्यासाठी नारळाचे पाणी फायदेशीर आहे.

10. हे पाणी युरीनरी ट्रॅकला स्वच्छ ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे.

11. किडनी स्टोन होण्याचाही धोका कमी होतो

तेंव्हा, आपल्या आजूबाजूल सहज उपलब्ध असणारे नारळ आजपासून नक्की घ्या आणि तंदुरुस्त रहा.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

बिग ब्रेकिंग न्युज: १ जुन नंतरच्या लॅाकडाऊन बाबत सरकारची मोठी घोषणा

Next Post

तूम्ही ही होऊ शकता ‘हनी ट्रॅप’चा बळीः ‘हनी ट्रॅप’ नेमकं आहे तरी काय ?

Next Post
तूम्ही ही होऊ शकता ‘हनी ट्रॅप’चा बळीः ‘हनी ट्रॅप’ नेमकं आहे तरी काय ?

तूम्ही ही होऊ शकता 'हनी ट्रॅप'चा बळीः 'हनी ट्रॅप' नेमकं आहे तरी काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.