DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

वाहतूक पोलिसाला मद्यधुंद तरुणाकडून मारहाण!

हडपसरमधील मागरपट्टा भागातील घटना

DD News Marathi by DD News Marathi
January 13, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
वाहतूक पोलिसाला मद्यधुंद तरुणाकडून मारहाण!

पुणे प्रतिनिधी :
दि. १३ जानेवारी

मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसांशी वाद घालत मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घडली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. याप्रकरणी रात्री उशीरा तरुणाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हडपसर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी शनिवारी सायंकाळी मगरपट्टा परिसरातील रासकर चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करत होते. त्यावेळी एक जण तिथे थांबलेल्या नागरिकाला दगडाने मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तेथे वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाने त्याला हटकले. वाहतूक पोलिसाने हटकल्याने तरुणाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक तसेच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. हडपसर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Hadapsar#MagarapattaCity#TrafficPoliceAttackedPune
Previous Post

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या वणव्यात आतापर्यंत २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

Next Post

महा कुंभमेळा २०२५ झाला आजपासून सुरू!

Next Post
महा कुंभमेळा २०२५ झाला आजपासून सुरू!

महा कुंभमेळा २०२५ झाला आजपासून सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.