DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

जिल्ह्याबाहेर प्रवास करतायः ई पास सक्तीचा.

लॅाकडाऊन मधील प्रवासावर येणार मर्यादा.

DD News Marathi by DD News Marathi
May 3, 2021
in ताज्या बातम्या
0
जिल्ह्याबाहेर प्रवास करतायः ई पास सक्तीचा.

पुणे प्रतिनिधीः

कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता, सरकारने लॅाकडाऊन जाहिर केला आहे. लॅाकडाऊनच्या या नव्या नियमानुसार दुस-या जिल्ह्यात प्रवास करताना ई पास गरजेचा केला आहे. त्यामूळे सरकारने आता कठोर पाऊले उचललेली दिसतायेत.

लॅाकडाऊन होणार की नाही, झाला तर नियम काय असतील, प्रवासाचे काय निर्बंध असतील या सर्वांच्या विचाराने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, आज पोलिस प्रशासनाने प्रसिद्ध केल्याप्रमाणे एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई पास सक्तीचा केला आहे.

प्रवासाचे सबळ कारण असेल तरच ई पास उपलब्ध होणार आहे, अन्यथा नाही. त्यामूळे रस्त्यांवर विनाकारण फिरणा-यांच्या गर्दीवर नियंत्रण बसणे शक्य होणार आहे.

ई पास काढण्यासाठीची लिंकः Home | Covid19 ePass (mhpolice.in)

बातमी नक्की शेअर करा
Next Post

केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दिले २ लाख रुपये.

Next Post
केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दिले २ लाख रुपये.

केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दिले २ लाख रुपये.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.