DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शिवीगाळ केल्याचा राग येऊन, पुण्यात रुममेटवर चाकू हल्ला!

अर्जुनच्या अंगावर धावून गेला अन् महेशने...

DD News Marathi by DD News Marathi
April 7, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
शिवीगाळ केल्याचा राग येऊन, पुण्यात रुममेटवर चाकू हल्ला!

पुणे प्रतिनिधी :
दि. ०७ एप्रिल २०२५

शिवीगाळ केल्याच्या रागातून रूममेटच्या अंगावर धावून जात तरुणाने चाकूने त्याचा गळा चिरला. पुणे जिल्ह्यातील नर्‍हे परिसरात हा खुनी हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश पवार (रा. झोलो पिनॅकल, वाल्हेकर चौक, अभिनव कॉलेज) याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात अर्जुन राय रियांग गंभीर जखमी झाला. सचिन मधुकर खांबल (वय ४०, रा. झोलो पिनॅकल, वाल्हेकर चौक, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, ऑक्टोबर २०२४ पासून महेश पवार आणि अर्जुन राय रियांग यांच्यासोबत फिर्यादी सचिन राहतात. अर्जुन आणि सचिन होस्टेलमध्ये हाउसकीपिंगचे काम करतात. महेश पवार त्याच ठिकाणी सुरक्षारक्षकाचे काम करतो. महेश आणि अर्जुन यांचे वारंवार वाद होत असत. अर्जुन महेशला शिवीगाळ करीत असल्याने महेशचा अर्जुनवर राग होता.

चार एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास सचिन रूममध्ये असताना शिवीगाळीच्या कारणावरून अर्जुन आणि महेश यांच्यात पुन्हा वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर महेशने किचनमधील चाकू आणून अर्जुनवर वार केले. त्यानंतर अर्जुन खाली पडला.

महेशला बाजूला ढकलून देत सचिनने बाजूच्या मित्रांना ओरडून बोलावले. तोपर्यंत महेश तेथून पळून गेला. सचिन यांनी अर्जुनला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #KnifeAttack#NarhePune
Previous Post

नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर कोसळला विहिरीत!

Next Post

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने घेतला मोठा निर्णय!

Next Post
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने घेतला मोठा निर्णय!

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने घेतला मोठा निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

अहमदाबाद विमान अपघातातल्या मृतांचा आकडा २७४ वर!

June 14, 2025
या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

या गावात राष्ट्रगीताशिवाय एकही दुकान सुरू होत नाही!

June 13, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.