DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

प्रवाशांची गयावया. अरे चेतन हळू चालव ना!

तरी चेतनने गाडी दामटली..मुंबईत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.

DD News Marathi by DD News Marathi
April 16, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
प्रवाशांची गयावया. अरे चेतन हळू चालव ना!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ एप्रिल

ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ सोमवारी एका मारुती इको कारने दुभाजकाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. रामजी जयस्वार (६०) आणि विनोद रामा वैद्य (५२) अशी मृतांची नावे असून जखमींमध्ये गीता राजभर, खुशबू राजभर, सुलेखा वैद्य आणि चेतन नंदू पाटील यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन पाटील हा इको कार चालवत होता. सहा जणांना घेऊन ते सारे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने मासे खरेदीसाठी येत होते. कारमधील सर्व प्रवासी दक्षिण मुंबईतील बाजारात मासे खरेदी करून त्यांची ठाण्यात विक्री करतात.

सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो निघाला. ईस्टर्न फ्रीवेवर त्याने कारचा वेग वाढवला. प्रवासी गाडीचा वेग कमी करण्याची विनंती करत होते मात्र तो ऐकला नाही. भरधाव वेगात असल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळून पलटी झाली.

या अपघाताची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या रामजी, विनोद, गीता, खुशबू, सुलेखा आणि चेतन यांना रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याने रामजी आणि विनोद यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर चौघांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AccidentalDeath#CarAccident#EcoCar#Shivdi
Previous Post

मी १२०० फूट खोल खाणीत चाललोय!

Next Post

गाडीच्या डिक्कीतून लटकणारा हात! पोलिसांची धावाधाव!

Next Post
गाडीच्या डिक्कीतून लटकणारा हात! पोलिसांची धावाधाव!

गाडीच्या डिक्कीतून लटकणारा हात! पोलिसांची धावाधाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.