DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी मध्ये पक्षप्रवेश

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

DD News Marathi by DD News Marathi
June 3, 2021
in मनोरंजन
0
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी मध्ये पक्षप्रवेश

मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि. ०३ जुन २०२१

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सेलेब्रेटींचा पक्ष प्रवेश होत आहे. त्यामूळे येणा-या कालावधीत पक्षास त्याचा किती फायदा होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने आणि सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश समन्वयक संतोष साखरे, सिनेअभिनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. वैशाली माडे यांची प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याप्रसंगी अजित पवार यांनी मांडे यांचे पक्षात जाहिर स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

अभिनेता सुशांतसिंह रजपुत तपासाला नवे वळणः ड्रग्ज पुरविणारा हरीश खानला अटक

Next Post

१ रुपये मध्ये पोटभर हॅाटेल सारखे जेवणः क्रिकेटपट्टू गौतम गंभीर ने सुरु केला उपक्रम

Next Post
१ रुपये मध्ये पोटभर हॅाटेल सारखे जेवणः क्रिकेटपट्टू गौतम गंभीर ने सुरु केला उपक्रम

१ रुपये मध्ये पोटभर हॅाटेल सारखे जेवणः क्रिकेटपट्टू गौतम गंभीर ने सुरु केला उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

June 16, 2025
‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.