DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

बायकोला संपवून बॉडी घेऊन बाईकवरच निघाला!

रात्री दीडला भूमकर चौकात पोचल्यावर काय घडलं?

DD News Marathi by DD News Marathi
May 6, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
बायकोला संपवून बॉडी घेऊन बाईकवरच निघाला!

पुणे प्रतिनिधी :
दि. ०६ मे २०२५

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलू लागली आहे. अशातच एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चक्क दुचाकीवरून तो प्रवास करत होता. त्यावेळी पोलिसांना हा आरोपी पती दीड वाजता सापडला. पोलिसांनी त्याला अटक केली असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

आरोपी पती राकेश रामनायक निसार हा रात्री दीड वाजता भूमकर पुलाकडून बायकोची बॉडी घेवून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला अडवले आणि बेड्या ठोकल्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मयत पत्नीचे नाव बबिता राकेश निशार असे आहे. नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. दोघा पती-पत्नीमध्ये नेमकं काय झालं होतं? आरोपी पती राकेश निसार याने आपल्या पत्नीला नेमक्या कोणत्या कारणामुळे संपवलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.

दरम्यान, आरोपी राकेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वामीनारायण मंदिराकडे जाण्याचं ठरवलं होतं. स्वामीनारायण मंदिराजवळ रात्रीसुद्धा काही प्रमाणात लोकं पाहायला मिळतात. विशेष म्हणजे राकेश दुचाकीवरून पत्नीचा मृतदेह घेऊन जात होता, त्याला भीत वाटली नाही? त्याच्या डोक्यात नेमकं काय शिजत होतं याबाबत पोलीस दुपारी सविस्तर माहिती देतील. अद्याप खुनाचे कारण समोर आले नाही. मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BhumkarChowk#PuneCrime#WifeMurdered
Previous Post

आज १ वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल!

Next Post

नरेंद्र मोदींना रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा फोन!

Next Post
नरेंद्र मोदींना रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा फोन!

नरेंद्र मोदींना रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा फोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

झिरवळ प्रकरण तापलं; सुनेत्रा पवार नाराज!

February 17, 2026
संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.