DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट!

राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचे दिले आश्वासन.

DD News Marathi by DD News Marathi
May 12, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट!

नांदेड : मनोज मनपुर्वे
दि. १२ मे २०२५

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे काल नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर अजित पवार यांनी देगलूर येथे शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सचिन वनजे हे जम्मू काश्मीर मध्ये दरीत लष्कराचे वाहन कोसळून शहीद झाले. शहीद जवान सचिन वनजे यांच्या पत्नी आणि आई-वडिल यांची भेट घेऊन अजित पवारांनी त्यांचे सांत्वन केले.राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#Deglur#Nanded#SachinVanaje
Previous Post

मुकेश अंबानी यांचेकडून ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा!

Next Post

शिराजगाव कसबा येथे नादुरुस्त पिण्याच्या टाकीतून दूषित पाणी पुरवठा.

Next Post
शिराजगाव कसबा येथे नादुरुस्त पिण्याच्या टाकीतून दूषित पाणी पुरवठा.

शिराजगाव कसबा येथे नादुरुस्त पिण्याच्या टाकीतून दूषित पाणी पुरवठा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.