DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

फलटण तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत!

त्वरित मदत करण्याची मागणी. 

DD News Marathi by DD News Marathi
June 4, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
फलटण तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत!

फलटण प्रतिनिधी : निकेश भिसे

दि. २ जून २०२५

फलटण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे होतील व भरपाई मिळेल या आशेत फलटण तालुक्यातील शेतकरी वाट पाहत होता परंतु भरपाईसाठी पंचनामे करण्यासाठी तलाठी व मंडलाधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपर्यन्त पोहचले नाहीत. शेतकऱ्यांनी याबाबत गावातील तलाठ्यांशी संपर्क साधला असता पंचनामे पूर्ण झालेत असे उत्तर मिळाल्याने खरा नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहाणार आहे.

फलटण तालुक्यातील अनेक बाधित गावात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भेट देऊन पाहणी करण्यासाठी अनेकांची चढा ओढ लागली होती. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी अनेक गावात जाऊन पाहणी करून नुकसानीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून भरपाई देण्याची हमी दिली होती.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #FarmersLoss#HeavyRain#Phaltan
Previous Post

“मी बाहेर पडतो”, गिरीश महाजनांचा निरोप आला होता!

Next Post

नवीन मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाची संधी नसणार?

Next Post
नवीन मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाची संधी नसणार?

नवीन मतदारांना महापालिका निवडणुकीत मतदानाची संधी नसणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.