DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून १० ते १२ प्रवासी पडले!

५ जण मृत्यूमुखी, काहींची प्रकृती गंभीर.

DD News Marathi by DD News Marathi
June 9, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
मुंब्रा स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून १० ते १२ प्रवासी पडले!

ठाणे प्रतिनिधी :
दि. ०९ जून २०२५

दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या रेल्वे गाडीतून १० ते १२ प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. फास्ट लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची प्राथमिक माहिती असून यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फास्ट लोकलमधून प्रवास करणारे १० ते १२ प्रवाशांपैकी काही जण रेल्वे ट्रॅकवर आणि काही प्रवासी स्थानकावर पडले. सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप रेल्वेकडून अधिकृतरित्या कसलीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, पाच प्रवाशांचा जीव घेणाऱ्या या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वे प्रशासनाकडून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #FastLocal#Mumbra#Thane#TrainAccident
Previous Post

आदिवासी पारधी विकास परिषदेने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे केले अभिनंदन!

Next Post

खाजगी शाळांमधील अतिरिक्त शुल्कवसुलीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी!

Next Post
खाजगी शाळांमधील अतिरिक्त शुल्कवसुलीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी!

खाजगी शाळांमधील अतिरिक्त शुल्कवसुलीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.