DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

राजा रघुवंशी हत्याकांडा! सोनमच खरी सूत्रधार?

राजलाही प्रेमात फसवून प्लॅन काही वेगळाच होता?

DD News Marathi by DD News Marathi
June 12, 2025
in ताज्या बातम्या
0
राजा रघुवंशी हत्याकांडा! सोनमच खरी सूत्रधार?

इंदूर प्रतिनिधी :
दि. १२ जून २०२५

मेघालय राजा रघुवंशी हत्याकांडने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणात दररोज आरोपी पत्नी सोनम रघुवंशी चा एक नवा कारनामा समोर येत आहे. सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा यांच्या प्रकरणात, तपासकर्त्यांना संशय आहे की सोनमच या संपूर्ण कटाची सूत्रधार असू शकते. सोनमने यासाठी फक्त राजचा वापर केला असावा असा संशय पोलिसांना आहे. राजला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला हा गुन्हा करण्यास प्रवृत्त केलं असावं. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सोनमने राजला फसवले आणि त्याचा या कटात वापर केल्याचा संशय पोलिसांना आहे.

याप्रकरणी तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, सोनमने सर्व आरोपींना आपल्या जाळ्यात अडकवले होते. तिने राजला प्रेमाचे आश्वासन दिले आणि इतरांना पैशाचे आमिष दाखवले. पूर्वी असे वाटत होते की राज हा कटाचा मुख्य सूत्रधार असेल. परंतु आता असे दिसून येत आहे की तो फक्त एक मोहरा होता. सोनम दुसऱ्या कोणासोबत तरी पळून जाण्याचा विचार करत होती आणि राजला याची काहीच कल्पना नव्हती, असा पोलिसांना संशय आहे.

क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनुसार, सोनमने आधीच लपण्यासाठी ठिकाण निवडलं होतं. तिने इंदूरमध्ये फ्लॅटची सोय केली होती. राजाची हत्या केल्यानंतर काही दिवस इंदूरच्या या फ्लॅटमध्ये राहण्याची तिची योजना होती. तिने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता, त्याचे पैसेही दिले होते. पण, तिच्या या ठिकाण्याबाबत कोणालाही माहिती नव्हती. तिने राजलाही याबाबत कुठली कल्पना दिलेली नव्हती.

राजाची हत्या केल्यानंतर बराच काळ सोनम इंदूरमध्येच राहिल्याचाही संशय अधिकाऱ्यांना आहे. जेव्हा पोलीस आणि तिचे कुटुंबीय तिला शोधत होते तेव्हा ती या फ्लॅटवर लपून बसलेली होती. जेव्हा सोनमला वाटलं की तिचा प्लॅन आता अपयशी ठरत आहे. तेव्हा तिने राजला कॅब बुक करण्यास सांगितले आणि ती उत्तर प्रदेशला पळून गेली. 8 जून रोजी तिला तिथून अटक करण्यात आली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Indore#Raj#RajaRaghuvanshiMurder#SonamRaghuvanshi
Previous Post

राज्याच्या राजकारणासंदर्भात विशेष बातमी!

Next Post

अंबरनाथ स्थानकात धावत्या लोकलसमोर अंध व्यक्ती कोसळली थेट रुळांवर!

Next Post
अंबरनाथ स्थानकात धावत्या लोकलसमोर अंध व्यक्ती कोसळली थेट रुळांवर!

अंबरनाथ स्थानकात धावत्या लोकलसमोर अंध व्यक्ती कोसळली थेट रुळांवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.