DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

संत तुकाराम महाराज पालखी दरम्यान मदत व पुनर्वसन विभागातर्फे जनजागृतीसाठी उल्लेखनीय उपक्रम!

लोणंद येथे जनजागृतीसाठी पथनाट्याचे सादरीकरण.

DD News Marathi by DD News Marathi
June 28, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
संत तुकाराम महाराज पालखी दरम्यान मदत व पुनर्वसन विभागातर्फे जनजागृतीसाठी उल्लेखनीय उपक्रम!

लोणंद प्रतिनिधी :
दि. २८ जून २०२५

आषाढी एकादशी जवळ येते आहे तशी संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते आहे. हजारो वारकर्‍यांच्या भक्तीने आसमंत उजळून जातो आहे, विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होतो आहे.

याच क्रमात ही पालखी दि. २६ जून रोजी लोणंद येथे पोहोचली. वारकर्‍यांचा श्रमपरिहार सुरू असताना महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागातर्फे एक आगळा उपक्रम वारकरी व भक्तांच्या उपस्थितीत साकारला गेला.

तरुण, उमद्या कलाकारांतर्फे जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले गेले. ‘आपल्याला मिळालेला अमूल्य वेळ फुकट न घालवता सत्कारणी लावावा’ हा संदेश एका करमणूकप्रधान पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थितांसमोर सादर केला गेला. बर्‍याच वेळा आपण निष्फळ गोष्टींमध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवत असतो. हा वेळ आपल्या आयुष्यात परत कधीच येणार नसतो. त्यामुळे या वेळाला अतिशय महत्त्व दिले पाहिजे, असा गर्भितार्थ या पथनाट्याचा होता. प्रेक्षकांचा त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागातर्फे किर्तन, भारुड, पथनाट्य, वासुदेव अश्या विविध मार्गांनी राबविला जाणारा जनजागृतीचा हा उपक्रम जनतेच्या आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरतो आहे. त्यातून अपेक्षित उद्देश साध्य होताना दिसतो आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #janajaagruti#lonand#pathanatya#publicawareness#sainttukaram#streetplay
Previous Post

मदत व पुनर्वसन विभागाच्या आषाढी वारीतील जनजागृती अभियानास मंत्री मा.ना.श्री मकरंद आबा पाटील यांची भेट!

Next Post

वासुदेव आला हो वासुदेव आला, जनजागृतीचा हा मार्ग आगळा!

Next Post
वासुदेव आला हो वासुदेव आला, जनजागृतीचा हा मार्ग आगळा!

वासुदेव आला हो वासुदेव आला, जनजागृतीचा हा मार्ग आगळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

January 29, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.