DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“पतीसाठी महिला धोकादायक…!”

अनुपम खेर यांचं वक्तव्य चर्चेत.

DD News Marathi by DD News Marathi
July 2, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
0
“पतीसाठी महिला  धोकादायक…!”

मुंबई प्रतिनिधी :

दि. ०२ जुलै २०२५

सोमवारी, अनुपम खेर दिग्दर्शित ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरचं खूप कौतुक होत आहे. अशातच आता अभिनेत्याने आधुनिक काळातील बदलत्या रिलेशनशिपवर आणि अलिकडच्या घटनांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. काय म्हणाले अनुपम खेर? जाणून घेऊया.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी बदलत्या नातेसंबंधांबद्दल भाष्य केलं. अनुपम खेर म्हणाले की, ‘सर्वत्र विचित्र लोक आहेत. ही फक्त भारताची समस्या नाही, तर विकसित देशांमध्येही अशी विचित्र प्रकरणं आहेत. हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही, तर श्रीमंत देशांमध्येही अशा घटना समोर येत आहेत. हा भारतकेंद्रित मुद्दा नाही.’

महिला पतींसाठी धोकादायक?
अनुपम खेर पुढे म्हणाले की, ‘तुम्ही कल्पना करू शकता का की, आजकाल महिला त्यांच्या पतींसाठी धोकादायक असू शकतात आणि गोष्टींची योजना आखू शकतात. मी काही चर्चेचा विषय बनू इच्छित नाही, पण हे खूप भयंकर आहे. गोष्टी इतक्या वेगाने बदलत आहेत आणि कधीकधी ते समजणं कठीण होतंय.’

अनुपम खेर पुढे रिलेशनशिपबद्दल म्हणाले की, ‘कौतुक आणि इच्छा यात फरक आहे. आपल्या सर्वांना कोणीतरी आपलं कौतुक करावं असं वाटत असतं. पण आपल्याला असंही वाटत असतं की, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. अडचण अशी आहे की, कधीकधी लोक फक्त तुमचं कौतुक करत असतात, पण तुमच्या इच्छा पूर्ण नाही करत.’

चित्रपट कधी प्रदर्शित होईल?

दरम्यान, अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ हा सिनेमा १८ जुलै २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इयान ग्लेन, जॅकी श्रॉफ आणि एम नासेर यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचं संगीत ऑस्कर विजेते एमएम कीरावानी यांनी दिलं आहे. ‘तन्वी द ग्रेट’ या सिनेमाची निर्मिती अनुपम खेर स्टुडिओने एनएफडीसीच्या सहकार्याने केली आहे. त्याचबरोबर, अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो इन दिनो’ या सिनेमातसुद्धा झळकणार आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AnupamKher#MetroInDinon#NFDC#TanwiTheGreat
Previous Post

“इतक्या गर्दीत आम्ही…”

Next Post

“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

Next Post
“साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!”

"साहेब नंबर प्लेट खूप पातळ असल्याने कधीही तुटेल!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.