DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

अहानने दिला होता चंकी पांडेंची ओळख दाखवायला नकार! म्हणाला होता- माझं त्यांच्याशी देणघेणं नाही.

DD News Marathi by DD News Marathi
July 25, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ जुलै २०२५

सध्या सर्वत्र सैयारा या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळते. या सिनेमातून पांडे घराण्याचा लेक अहानने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. त्याच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या सिनेमामुळे स्टार किड्समध्ये अहानला पुढचा मोठा सुपरस्टार मानले जात आहे. त्याचा काका चंकी पांडे आणि चुलत बहीण अनन्या पांडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून, अहान बॉलिवूडमध्ये भविष्यात धमाका करण्यास सज्ज आहे. दरम्यान, त्याचे एक जुने विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्याने चंकी पांडेसोबतचे त्याचे नाते नाकारले होते .

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, अहान पांडे म्हणाला होता की, “माझे आडनाव पांडे आहे हे मजेदार आहे, पण माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. माझे वडील आलोक शरद पांडे आहेत आणि पांडेंशी माझे हे एकमेव नाते आहे. मी माझ्या लोकप्रियतेमुळे बी-टाउनमध्ये माझी ओळख निर्माण केली आहे.”

अहानच्या विधानाने त्यावेळी काही लोकांना आश्चर्य वाटले, कारण त्याचे वडील चिक्की पांडे हे चंकी पांडेचे धाकटे भाऊ आहेत. अहान पांडे हा चंकी पांडे यांचा पुतण्या आणि अनन्या हिचा चुलत भाऊ आहेत. अहानचा नाते स्विकारण्यास नकार कोणत्याही कौटुंबिक कलहाशी संबंधित होता की नाही हे स्पष्ट झालेले नाही, परंतु ‘पांडे कुटुंब’ सध्या एकत्र आहे आणि सर्वजण मोठ्या मनाने अहानला पाठिंबा देत आहेत.

चंकी पांडेने आपल्या पुतण्यांचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘कपूर आणि खानच्या जगात पांडे सिलॅबसबाहेर आहे.’ त्यात अनन्या आणि अहानचा चंकीसोबतचा फोटो देखील होता. चंकी यांची ही पोस्ट व्हायरल झाली. त्यांनी कपूर आणि खान यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला असे लोक म्हणू लागले.

‘सैयारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. या चित्रपटाने 6 दिवसांत त्याच्या बजेटपेक्षा म्हणजेच 45 कोटी 3 पट जास्त कमाई केली आहे. देशात त्याचे एकूण कलेक्शन १५३.२५ कोटी रुपये झाले आहे. जगभरात त्याने २१७ कोटी रुपयांचे एकूण केलक्शन केले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AhaanPanday#Bollywood#ChunkyPanday#Saiyaara
Previous Post

हनी ट्रॅप प्रकरणावरुन झडतायत आरोप-प्रत्यारोप!

Next Post

लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

Next Post
लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

July 26, 2025
लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

July 26, 2025
काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

काका-पुतण्या वाद बॉलिवूडमध्येही आहे!

July 25, 2025
हनी ट्रॅप प्रकरणावरुन झडतायत आरोप-प्रत्यारोप!

हनी ट्रॅप प्रकरणावरुन झडतायत आरोप-प्रत्यारोप!

July 25, 2025
यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वनहक्क जमिनींवर गावगुंडांचा बळजबरीने ताबा!

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या वनहक्क जमिनींवर गावगुंडांचा बळजबरीने ताबा!

July 25, 2025
नागपुरात अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण परिषदेचे आयोजन!

नागपुरात अनुसूचित जाती-जमाती तक्रार निवारण परिषदेचे आयोजन!

July 25, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.