अंतिम १५ जणांमध्ये यांचा आहे समावेश.
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
हे असु शकतात, अंतिम ११ खेळाडू
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांना अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकेल.
भारतीय संघाने अंतिम सामन्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. अनेक दिवसांपासून टीम सतत सराव करत आहे. इंग्लंडच्या मैदानावर अधिकाधिक सराव करून खेळाडू तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतिम सामन्यादरम्यान हवामान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.