DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

६, ७ आणि ८ डिसेंबरला अतिमुसळधार पाऊस!

थेट हाय अलर्ट जारी, या राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा.

DD News Marathi by DD News Marathi
December 6, 2025
in ताज्या बातम्या
0
६, ७ आणि ८ डिसेंबरला अतिमुसळधार पाऊस!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०६ डिसेंबर २०२५

राज्यात गारठा जवळपास गेला आहे. देशातील सर्वच भागात वातावरण वेगवेगळे आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये पावसाचे ढग जाण्याचे नाव घेत नाहीत, तिथे सतत पाऊस सुरू आहे. राज्यात पुढीत तीन ते चार दिवसांमध्ये गारठा वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला. सध्या राज्यात थंडी कमी झाली असून दुपारच्यावेळी उष्णता वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये पाऊस इतका मुसळधार सुरू आहे की, मागील सर्व विक्रम मोडले. काही राज्यामधून पाऊस जाण्याचे अजिबातच नाव घेत नाहीये. अनेक राज्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला आहे. राज्यामध्येही नोव्हेंबरच्या सुरूवातीच्या आठवड्यात पाऊस झाला. आता संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस

मान्सूनच्या हंगामात हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडला. हिमाचल प्रदेशातील हवामान पुन्हा बदलले आहे. हवामान खात्याने ६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. मान्सूनच्या आगमनापासून केरळमध्ये सतत पाऊस पडत आहे. आता हवामान पुन्हा बदलले आहे. हवामान खात्याने ६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा

धुळे ८.६ अंस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून पंजाबच्या अदमपूर येथे नीचांकी २ अंश तापमानाची नोंद झाली. २४ तासांमध्ये होनावर येथे उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारठा असे वातावरण आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा तर काही ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.

उत्तराखंडसह जम्मू काश्मीरमध्ये पाऊस

हवामान खात्याने ६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. बर्फवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसासह बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला. यामुळे पुढील काही दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #highalert#jammukashmir#Maharashtra#uttarakhand
Previous Post

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीबाबत शरद पवार काय म्हणाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६, ७ आणि ८ डिसेंबरला अतिमुसळधार पाऊस!

६, ७ आणि ८ डिसेंबरला अतिमुसळधार पाऊस!

December 6, 2025
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीबाबत शरद पवार काय म्हणाले?

दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीबाबत शरद पवार काय म्हणाले?

December 6, 2025
फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची निर्णायक बैठक!

फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची निर्णायक बैठक!

December 6, 2025
नाशिक वृक्षतोड प्रकरणावर काँग्रेसचा तिखट हल्ला!

नाशिक वृक्षतोड प्रकरणावर काँग्रेसचा तिखट हल्ला!

December 6, 2025
महत्त्वाची बातमी! वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरूवात!

महत्त्वाची बातमी! वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरूवात!

December 5, 2025
मैत्री दाखवत असताना मोदी-पुतिन यांची ‘सीक्रेट स्ट्रॅटेजी’?

मैत्री दाखवत असताना मोदी-पुतिन यांची ‘सीक्रेट स्ट्रॅटेजी’?

December 5, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.