विश्वास नांगरे पाटील व त्यांची पत्नी रुपाली यांचा फोटो, त्यांनी हा फोटो त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केला आहे.
वाढदिवसानिमित्त शेअर केलेले दोघांचे फोटोपत्नी रुपाली यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वास नांगरे पाटील यांनी हे फोटो शेअर केले आहेत.हा संपुर्ण फॅमिलीचा फोटो विश्वास नांगरे पाटील यांनी दिवाळीमध्ये सोशल मिडियावर शेअर केला आहे.हा सुद्धा फोटो विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या पत्नी रुपाली यांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे.
हा फोटो नाशिकच्या मित्राच्या फॅमिलीसोबत शेअर केला आहे.