पुणे, दि. ०४ जानेवारी २०२२
ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात हृदयविकाराने दुःखद निधन झाले. ही वार्ता महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना खूप अस्वस्थ करून गेली.
बातमी नक्की शेअर करा