DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

‘नेशन फर्स्ट’ प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ‘योगा डे’ उत्साहात साजरा!

शिक्षिका आणि चिमुकले विद्यार्थी झाले सहभागी

DD News Marathi by DD News Marathi
June 22, 2022
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
‘नेशन फर्स्ट’ प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ‘योगा डे’ उत्साहात साजरा!

डीडी न्यूज मराठी, पुणे प्रतिनिधी
दि. २२ जून २०२२

बाबाजीनगर, कात्रज येथील ‘नेशन फर्स्ट’ प्री-स्कूलमध्ये’ दि. 21 जून 2022 रोजी ‘योगा डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिवस हा जगभर मोठ्या उत्साहात संपन्न केला जात असतो. त्याचप्रमाणे तो शाळा व कॅालेजमध्येही उत्साहात साजरा होतो.

“शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहाण्यासाठी योगाचा फार उपयोग होतो. आनंदी राहाणे, एकाग्रता वाढवणे आणि निरोगीपणा यांना साधण्यासाठी योगासने हा उत्तम उपाय आहे. याच कारणामुळे मुलांना या चांगल्या गोष्टीची गोडी लागावी, बालवयातच त्यांना ‘योगा’चे महत्त्व समजावे यादृष्टीने उचललेले हे एक पाऊल आहे” असे शाळेच्या संचालिका सौ. अश्विनी पवार म्हणाल्या.

‘नेशन फर्स्ट’ स्कूल निसर्गाच्या सान्निध्यात उभारलेलं, शुद्ध आणि स्वच्छ हवा तसेच प्रदूषणमुक्त वातावरण असलेलं प्री-प्रायमरी स्कूल आहे.

या ‘योगा डे’ निमित्तच्या कार्यक्रमात सर्व बाळगोपाळ, संचालिका सौ. अश्विनी पवार तसेच पूजा जंबुकर (शिक्षिका व अॅडमिनीस्ट्रेटर), विद्या सुकाळे (शिक्षिका), संध्या जाधव (असिस्टंट) व इतर स्टाफने भाग घेतला. याप्रसंगी सर्व लहान मुले अतिशय आनंदात दिसत होती आणि त्यांनी हौसेने योगासने करण्याचा प्रयत्न केला.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

Next Post

बंडखोर शिंदेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर!

Next Post
बंडखोर शिंदेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर!

बंडखोर शिंदेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.