DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

गद्दारांना सोडणार नाही, फोडून काढणार…!

शिवसेनेच्या नितिन नांदगावकरांचा बंडखोरांना सज्जड इशारा

DD News Marathi by DD News Marathi
June 23, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
गद्दारांना सोडणार नाही, फोडून काढणार…!

मुंबई प्रतिनिधी :

दि. 22 जून 2022

मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले मा. नितिन नांदगावकरांनी आज शिवसेनेतील बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेचे बंडखोर श्री. एकनाथ शिंदे व इतर आमदारांबाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हा इशारा दिला. “आधी मी समाजकंटकांना फोडून काढत असे, आता बंडखोरांना फोडणार आहे” असं ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. जवळ जवळ 40 आमदारांसह एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आहेत असं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं आहे. यानंतर काल रात्री मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ‘वर्षा’ बंगल्यावरून ‘मातोश्री’ कडे निघाले तेव्हा शिवसैनिकांची एकच गर्दी लोटली होती. सगळे वातावरण भावुक झाले होते आणि बंडखोरीमुळे संतापही सर्वांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता.

शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांनी शिवसैनिकांना सेनाभावनावर जमण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर मोठ्या संख्येनं शिवसैनिक सेनाभावनावर जमले होते. शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे जिंदाबाद अश्या घोषणांनी आसमंत दुमदुमत होता.

याच पार्श्वभूमीवर, “गद्दारांना सोडणार नाही. याआधीही मी त्यांना फोडून काढण्याचं काम करत होतो, यापुढेही ते करत राहीन आणि मला वाटतं आता ती वेळ आली आहे” असं नितिन नांदगावकर म्हणाले. त्यांच्या या इशार्‍यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #nitinnandagaonkar#shivasena
Previous Post

स्वतंत्रपणे लढणार्‍या नाना पटोलेंचा मार्ग मोकळा

Next Post

आता राज ठाकरे कुणाची वाजवणार…सुपारी?

Next Post
आता राज ठाकरे कुणाची वाजवणार…सुपारी?

आता राज ठाकरे कुणाची वाजवणार...सुपारी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.