DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्रात दोन दिवसांत सत्ताबदल?

नक्की झालं विठ्ठलाची महापूजा कोण करणार?

DD News Marathi by DD News Marathi
June 28, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
महाराष्ट्रात दोन दिवसांत सत्ताबदल?

मुंबई प्रतिनिधी :

दि. 28 जून 2022

महाराष्ट्रातील राजकीय नाट्य शिगेला पोहोचलं आहे. एकीकडे शिवसेनेत बंडखोरी वाढत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे एकामागे एक त्यांचे आमदार फुटत चालले आहेत. त्यातच सरकार बनवण्याचे नवे नवे मार्ग समोर येत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांना बरोबर घेऊन सरकार बनवू शकते. आतल्या गोटातून अशीही माहिती समोर येते आहे की भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात सरकार बनवण्याच्या अटींवर विचारविमर्श चालू आहे.

जर भाजपा आणि बंडखोर यांचं एकत्र सरकार बनलं तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री बनवले जाणार असल्याचे समजते. तसेच शिंदे गटातल्या 8 आमदारांना कॅबिनेट मंत्री तर 5 जणांना राज्यमंत्री बनवलं जाऊ शकतं असंही सूत्रांकडून समजतं आहे. तसंच भाजपाच्या गोटातून 29 जण मंत्री बनू शकतात. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंचं असंही म्हणणं आहे की जे अपक्ष आपल्याबरोबर येतील त्यातल्या काहीजणांना भाजपाने आपल्या कोट्यातून मंत्री बनवावं.

पण हे सगळं होण्याआधी हा मोठा प्रश्न आहे की सरकार बनणार कसं? नव्या सरकारसाठी जुनं सरकार जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी फ्लोअर टेस्ट होणं आवश्यक आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्नच हा आहे की फ्लोअर टेस्ट साठी राज्यपालांकडे जाणार कोण?

 

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadnavis#EkanathShinde#FloorTest#MaharashtraGovernmentFormation
Previous Post

उद्धव ठाकरे राजीनामा देणार?

Next Post

पुण्यातून कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

Next Post
पुण्यातून कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

पुण्यातून कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.