DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ राज पुन्हा एकदा झालं नक्की. आज संध्याकाळी मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ!

मा. एकनाथ शिंदेही घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ

DD News Marathi by DD News Marathi
June 30, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ राज पुन्हा एकदा झालं नक्की. आज संध्याकाळी मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ!

मुंबई प्रतिनिधी :
दि. 30 जून 2022

गेले 10 ते 12 दिवस रंगलेलं राजकीय नाट्य आता संपुष्टात आलं आहे. कालच मा. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. आता मुख्यमंत्री कोण हा सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा प्रश्न सर्वांपुढे होता. मा. देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव पक्क होतंच पण तरीही अंतिम घोषणा होईपर्यंत ‘हे पुन्हा आलेच’ असं कोणी उघडपणे म्हणू शकत नव्हतं.

आता मात्र थेट शपथविधीचीच घोषणा झाल्याने मा. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री म्हणून ‘पुन्हा आले’ हे निर्विवाद सत्य ठरलं आहे. आज संध्याकाळी सात वाजता शपथविधी संपन्न होणार आहे. मा. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. बाकी मंत्र्यांचा शपथविधी उद्या होईल असे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. या घडीला दोन्ही नेते राजभवनात इतर मान्यवरांबरोबर मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समवेत आहेत.

 

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #CMDevendraFadanvis#CMofMaharashtra#DeputyCMofMaharashtra#EkanathShinde
Previous Post

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फायनल?

Next Post

मा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार

Next Post
मा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार

मा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.