DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार

भाजपा सरकारमध्ये सामील नाही पण बाहेरून पाठिंबा

DD News Marathi by DD News Marathi
June 30, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
मा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार

मुंबई प्रतिनिधी :

दि. 30 जून 2022

पंढरीच्या विठ्ठलाने एकनाथांच्या मस्तकावर जणू वरदहस्त ठेवला आणि मा. एकनाथ शिंदेंचे नाव मुख्यमंत्रीपदी पक्के झाले. या अचानक झालेल्या फेरबदलामुळे अनेकजण अचंबित झाले असले तरी भाजपाच्या दूरदृष्टीचे आणि मोठ्या मनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबरोबरच डीडी न्यूज मराठीचेही ‘नव्या चेहर्‍याच्या शक्यतेचे भाकीत’ खरे ठरले आहे.

भाजपा आणि मा. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आम्हाला खुर्चीपेक्षा ‘हिंदुत्त्व’ अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे मा. बाळासाहेबांनी ज्यांना पुत्रवत मानून त्यांच्यावर हिंदुत्त्वाचे संस्कार केले त्या एकनाथ शिंदेंना आम्ही पाठिंबा देत आहोत आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे असे आम्हाला वाटते.

सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात लयाला चाललेल्या आणि केवळ राजकारणापुरतेच उरलेल्या ‘हिंदुत्त्वाचे’ बाळासाहेबांच्या आशीर्वादाने रक्षण करतील अशी खात्री असल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदी निवडण्यात आले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #CMofMaharashtra#DevendraFadanvis#EkanathShinde
Previous Post

महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ राज पुन्हा एकदा झालं नक्की. आज संध्याकाळी मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ!

Next Post

हा खरेतर आहे भाजपाचा धक्कादायक मास्टरस्ट्रोक

Next Post
हा खरेतर आहे भाजपाचा धक्कादायक मास्टरस्ट्रोक

हा खरेतर आहे भाजपाचा धक्कादायक मास्टरस्ट्रोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.