DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुळा मुठा नदी पात्रातील जलपर्णी काढण्यात यश

DD News Marathi by DD News Marathi
June 16, 2021
in ताज्या बातम्या
0
मुळा मुठा नदी पात्रातील जलपर्णी काढण्यात यश

पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०४ मे २०२१

येरवडा परिसरातील शिवसेना नगरसेवक व माजी शिवसेना गटनेते संजय शशिकांत भोसले यांच्या पाठपुराव्याने मुळा मुठा नदी पात्रातील जलपर्णी स्पायडर मशीन द्वारे काढण्यात आली आहे. त्यामूळे मुळा मुठा नदी पात्र स्वच्छ झाले आहे.
मुळा मुठा नदी पात्राता वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली पुणेकरांना पहावयास मिळते. या वाढलेल्या जलपर्णीमूळे नदीपात्राच्या शेजारील नागरिकांना म्हणजेच येरवडा परिसरातील नागरिकांना मच्छरांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत होता. त्यातून या परिसरात अनेक रोगराई यांचा प्रादुर्भाव होत होता.

ही वस्तुस्थिती नगरसेवक संजय भोसले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मुळा मुठा नदी पात्रातील सर्व जलपर्णी काढण्यासाठी पाठपुरावा केला. नुकतेच स्पायडर या मशीन व्दारे नदी पात्रातील जलपर्णी काढण्यात आली आहे. या कामाचे परिसरातील नागरिकांनी विशेष कौतूक केले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

निवडणूका संपल्याः पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ

Next Post

राहुरी तालुक्यातील सडे गावाने आदर्श उभा केला, गावात उभारले कोव्हिड सेंटर

Next Post
राहुरी तालुक्यातील सडे गावाने आदर्श उभा केला, गावात उभारले कोव्हिड सेंटर

राहुरी तालुक्यातील सडे गावाने आदर्श उभा केला, गावात उभारले कोव्हिड सेंटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.