DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भिवंडीतील शिवसेना-भाजप संघर्ष शमला!

पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर.

DD News Marathi by DD News Marathi
April 12, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
भिवंडीतील शिवसेना-भाजप संघर्ष शमला!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १२ एप्रिल २०२४

भाजपकडून, भिवंडी लोकसभा मतदारसंघात, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांत तीव्र नाराजी पसरली होती. हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी त्यांची मागणी होती.

या पार्श्वभूमीवर आज भिवंडी लोकसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची, डोंबिवलीत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी बैठक घेतली. या बैठकीत मागील काही दिवसात झालेले गैरसमज दूर केले गेले. यानंतर महायुतीच्या उमेदवाराला येत्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी काम करण्याचा निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

भविष्यात दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरसमज झाल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, अशा सूचना यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ही निवडणूक एका व्यक्तीची नसून संपूर्ण देशाची आहे आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या पदी विराजमान करण्यासाठी महायुतीला मतदान होणे गरजेचे आहे. त्यामुळे समज गैरसमज बाजूला ठेवून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DrShrikantShinde#Mahayuti#NarendraModi#RavindraChavan
Previous Post

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागणार?

Next Post

‘भाजप’ यंदा ४०० पार कसा करणार?

Next Post
‘भाजप’ यंदा ४०० पार कसा करणार?

'भाजप' यंदा ४०० पार कसा करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.