DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

योगी आदित्यनाथांचा जोरदार हल्ला!

मुख्तार अन्सारीच्या कबरीला भेट देणाऱ्या नेत्यांना म्हणाले...

DD News Marathi by DD News Marathi
April 22, 2024
in ताज्या बातम्या, राजकीय
0
योगी आदित्यनाथांचा जोरदार हल्ला!

फतेपूर सिकरी प्रतिनिधी :
दि. २२ एप्रिल २०२४

मुख्तार अन्सारीच्या कबरीला भेट देणाऱ्या नेत्यांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार हल्ला चढवला. गाझीपूर येथे गँगस्टर मुख्तार अन्सारीची कबर आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फतेपूर सिकरी येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दाखल झाले होते. मुख्तार अन्सारीच्या कबरीसमोर झुकणार्‍यांना यावेळी त्यांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, हे सगळे लोक एका माफियाच्या कबरीवर जावून फातिहा पठण करत आहेत. त्यांना सांगा की, ही वेळ चांगली नाही. कमाळालाच शेवटी लोक मतदान करणार आहेत. लोक आता तुम्हाला पाच वर्षांची सुट्टी देणार आहेत.. तेव्हा फाहिता पठण करत राहा.

कोणत्याही नेत्याचं अथवा आरोपीचं नाव यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी घेतलं नाही. मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या समाजवादी पार्टी, एआयएमआयएम, बसपा आणि काँग्रेसच्या गाजीपूर दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी केली. ज्या लोकांनी प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्णावर प्रश्न उपस्थित केले होते, त्यांना आता मतदान होणार नाही असंही योगी आदित्यनाथांनी सुनावलं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #fatehpurSikri#Gazipur#MukhtarAnsari#yogiadityanath
Previous Post

भाजपला आता गरज फक्त ३९९ ची!

Next Post

मराठी भाषा, परराष्ट्र धोरण आणि यशवंतरावांना भारतरत्न!

Next Post
मराठी भाषा, परराष्ट्र धोरण आणि यशवंतरावांना भारतरत्न!

मराठी भाषा, परराष्ट्र धोरण आणि यशवंतरावांना भारतरत्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.