DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मोदींनी ठाकरे – पवारांना कुठलीही ऑफर दिलेली नाही!

देवेंद्र फडणविसांचं स्पष्टीकरण.

DD News Marathi by DD News Marathi
May 11, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
मोदींनी ठाकरे – पवारांना कुठलीही ऑफर दिलेली नाही!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ मे २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सभेतील वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. नुकतंच मोदी शरद पवारांना उद्देशून म्हणाले होते, “कॉंग्रेस बरोबर जाण्यापेक्षा NDA बरोबर या, तुमच्या सार्‍या इच्छा पूर्ण होतील!” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा खुलासा केला. फडणवीस म्हणाले की, आजपर्यंतचं शरद पवार यांचं राजकारण बघता जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो तेव्हा ते कॉंग्रेसशी हातमिळवणी करतात आणि कालांतराने पुन्हा कॉंग्रेसमधून बाहेर पडतात. त्यामुळे पवार साहेबांच्या अश्या वक्तव्याचा अर्थ ज्यांना समाजायचा त्यांना समजतो. नेमका हाच संदर्भ मोदींचा होता. कुठलीही ऑफर त्यांनी दिलेली नव्हती.

या सगळ्याची पार्श्वभूमी अशी की, शरद पवार इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, “पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील.” त्यांच्या या विधानानंतरच मोदींनी त्यांना NDAमध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadnavis#NarendraModi#SharadPawar#UddhavThackeray
Previous Post

अमोल कोल्हे – आढळराव- पाटील यांच्यात अटीतटीचा सामना पुन्हा!

Next Post

‘लाव रे तो व्हिडीओ’ मोहिमेला राज ठाकरेंची पुन्हा सुरुवात!

Next Post
‘लाव रे तो व्हिडीओ’ मोहिमेला राज ठाकरेंची पुन्हा सुरुवात!

'लाव रे तो व्हिडीओ' मोहिमेला राज ठाकरेंची पुन्हा सुरुवात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.