पुणे प्रतिनिधी :
खडकावासाला मतदारसंघातील एका फुलविक्रेत्या आजीबाईंशी संवाद साधला असता त्यांनी सरकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवसेंदिवस होत चाललेल्या महागाईने जीव मेटाकुटीस आल्याचे त्या म्हणाल्या. गरिबाला कुणी विचारत नाही अशी हताशा त्यांनी व्यक्त केली.
बातमी नक्की शेअर करा