DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

10व्या आशिया पॅसिफिक डीफ गेम्स 2024 मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय!

55 पदकांसह रचला इतिहास.

DD News Marathi by DD News Marathi
December 11, 2024
in क्रीडा, ताज्या बातम्या, देश-विदेश
0
10व्या आशिया पॅसिफिक डीफ गेम्स 2024 मध्ये भारताचा ऐतिहासिक विजय!

क्रीडा प्रतिनिधी :
दि. ११ डिसेंबर २०२४

क्वालालंपूर येथील १० व्या आशिया पॅसिफिक डीफ गेम्स 2024 मध्ये भारतीय टीमने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ५५ पदकांसह, त्यांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करून भारताचे नाव वैभवशाली पद्धतीने आणि दिमाखदारपणे जागतिक क्रीडा क्षेत्रावर कोरले आहे! यात त्यांनी ८ सुवर्ण, १८ रौप्य आणि २९ कांस्य पदके पटकावली आहेत.  प्रत्येक खेळाडूच्या जिद्द आणि कर्तबगारीने सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान वाटतो आहे!

सध्या भारतीय खेळाडू सर्वच क्षेत्रांत अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांची क्षमता आणि तिच्या जोडीला त्यांची जिद्द आणि सकारात्मक दृष्टीकोन वाखाणण्याजोगा आहे.

क्रीडा संस्कृती वाढवल्याबद्दल आणि आपल्या क्रीडापटूंना अनेकदा असे उल्लेखनीय पराक्रम साधण्यासाठी सक्षम केल्याबद्दल, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना धन्यवाद दिले पाहिजेत अशी भावना सर्व थरांतून व्यक्त होत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AsiapacificDeafGames2024#IndianTeam#Kualalampur#PMNarendraModi
Previous Post

संजय मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर!

Next Post

विधानसभेच्या निकालावर झाला मोठा खुलासा!

Next Post
विधानसभेच्या निकालावर झाला मोठा खुलासा!

विधानसभेच्या निकालावर झाला मोठा खुलासा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.