DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्यात बर्थडे सेलिब्रेशनमध्ये गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू!

देहुरोड येथील घटना.

DD News Marathi by DD News Marathi
February 14, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
पुण्यात बर्थडे सेलिब्रेशनमध्ये गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू!

Woman holding gun in hand

पुणे प्रतिनिधी :
दि. १४ फेब्रुवारी २०२५

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच देहू रोड इथल्या आंबेडकरनगर येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एकाच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्रीचे साधारण अकरा ते साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विक्रम गुरुस्वामी रेड्डी (वय ३७) असे मृत्युमुखी पडल्याचे नाव असून नंदकिशोर यादव (वय ४०) यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव शाबीर समीर शेख असल्याची माहिती जखमी यादव यांनी दिली आहे.

याबाबत मिळलेली माहिती अशी की, देहूरोड येथील आंबेडकर नगर भागात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात एक सराईत गुन्हेगार आला आणि त्याने “वाढदिवस करताय?” म्हणत आपल्याकडील पिस्तूल काढत गोळीबार करण्यास सुरुवात केली.

या गोळीबारात विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांचा जागेवर मृत्यू झाला असून नंदकिशोर यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातवरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.

विक्रम रेड्डी हे तेलगू कन्नडा संगम देहू रोड उपाध्यक्ष रमेश रेड्डी यांचे धाकटे बंधू असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BirthdayCelebration#Firing#Pimpri_ChinchwadPune
Previous Post

माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन!अपघाती निधन!

Next Post

देशभरात आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होणार !

Next Post
देशभरात आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होणार !

देशभरात आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.