DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक शिस्तीचा संदेश!

शिमला ऑफिस चौकात पुणे पोलिस व सोशल ग्रुपचे संयुक्त जनजागृती उपक्रम.

DD News Marathi by DD News Marathi
May 9, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
पुण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक शिस्तीचा संदेश!

प्रतिनिधी : अखलाख देशमुख
दि. ०९ मे २०२५

वाढती वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभाग आणि पुणे सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत एक प्रभावी जनजागृती उपक्रम शिमला ऑफिस चौक येथे नुकताच राबवण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देणे आणि सुरक्षित वाहतुकीला प्रोत्साहन देणे हा होता. या अभियानात फलक हातात घेऊन नागरिकांना संदेश देणे, थेट वाहनचालकांशी संवाद साधून नियमांचे महत्त्व पटवून देणे असे विविध उपक्रम राबवले गेले.

कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील (IPS), पोलिस उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बालकोटगी, INS TV न्यूजचे प्रतिनिधी राकेश छाजेड, रोटरी क्लब ऑफ कल्याणी नगरच्या नीता राजदान कौल, पोलिस मित्र संघटनेचे राजेंद्र कपोते, सोशल अ‍ॅक्टिव्हिस्ट अमित सिंग, इनर व्हील क्लब आणि पुणे सोशल ग्रुपचे सदस्य यांची विशेष उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले.

आयोजकांच्या मते, अशा उपक्रमांमुळे समाजात जबाबदारीची भावना निर्माण होते आणि सुरक्षित वाहतूक संस्कृती रूजवण्यासाठी नागरिकांची सक्रिय भागीदारी सुनिश्चित होते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AvoidAccidents#FollowTrafficRules#PuneRTO#PuneTraffic
Previous Post

बॉलिवूड अभिनेत्रीवर पाकच्या माजी PM चा जडला होता जीव!

Next Post

रणधुरंधर योद्धे महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन!

Next Post
रणधुरंधर योद्धे महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन!

रणधुरंधर योद्धे महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा.

May 10, 2025
रणधुरंधर योद्धे महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन!

रणधुरंधर योद्धे महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन!

May 9, 2025
पुण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक शिस्तीचा संदेश!

पुण्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून वाहतूक शिस्तीचा संदेश!

May 9, 2025
बॉलिवूड अभिनेत्रीवर पाकच्या माजी PM चा जडला होता जीव!

बॉलिवूड अभिनेत्रीवर पाकच्या माजी PM चा जडला होता जीव!

May 9, 2025
कर्नल सोफिया कुरेशी यांची पणजी राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात होती!

कर्नल सोफिया कुरेशी यांची पणजी राणी लक्ष्मीबाईंच्या सैन्यात होती!

May 9, 2025
शिरूरमधील श्री रामलिंग महाराज मंदिरातील पुरातन काळातील शिव पिंडीला प्रथमच वज्रलेप!

शिरूरमधील श्री रामलिंग महाराज मंदिरातील पुरातन काळातील शिव पिंडीला प्रथमच वज्रलेप!

May 8, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.