DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

१ रुपये मध्ये पोटभर हॅाटेल सारखे जेवणः क्रिकेटपट्टू गौतम गंभीर ने सुरु केला उपक्रम

गौतम गंभीर फाऊंडेशन तर्फे या 'जन रसोई' उपक्रमाची सुरुवात

DD News Marathi by DD News Marathi
June 4, 2021
in क्रीडा
0
१ रुपये मध्ये पोटभर हॅाटेल सारखे जेवणः क्रिकेटपट्टू गौतम गंभीर ने सुरु केला उपक्रम

दिल्ली प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ०४ जुन २०२१

भारताचा माजी क्रिकेटपट्टू व भारतीय जनता पार्टीचे खासदार गौतम गंभीर याने त्याच्या गाधीनगर लोकसभा क्षेत्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांकरिता फक्त १ रुपये मध्ये पोटभर हॅाटेलसारखे पौष्टिक जेवण हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमास ‘एक आशा जन रसोई’ हे नाव देण्यात आले आहे.

या ‘जन रसोई’ मध्ये नागरिकांना स्वादिष्ट आणि पोष्टिक जेवण फक्त १ रुपये मध्ये दिले जात आहे. रोज किमान एक हजार हून अधिक नागरिक याचा लाभ घेत आहेत. शिवाय, येथे जेवण करण्यासाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ‘एक आशा जन रसोई’ या नावाने सुरु केलेल्या गौतम गंभीर च्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर कौतूक होत आहे.

समाजातील कोणताही व्यक्ती उपाशी झोपू नये म्हणून हा ‘एक आशा जन रसोई’ उपक्रम सुरु केल्याचे गंभीर याने सांगितले आहे. तसेच, या लोकसभा क्षेत्रात आणखी ५-६ ठिकाणी ‘जन रसोई’ च्या शाखा सुरु करण्याचा त्यांचा विचार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी मध्ये पक्षप्रवेश

Next Post

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचा माज शिवसेना उतरवेल : खासदार संजय राऊत

Next Post
राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचा माज शिवसेना उतरवेल : खासदार संजय राऊत

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचा माज शिवसेना उतरवेल : खासदार संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.