DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

जिंती ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. मंगलताई जालिंदर माने यांची बिनविरोध निवड!

शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार.

DD News Marathi by DD News Marathi
June 11, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
जिंती ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. मंगलताई जालिंदर माने यांची बिनविरोध निवड!

जिंती प्रतिनिधी : निकेश भिसे

दि. १० जून २०२५

ग्रामपंचायत जिंती सरपंच पद सौ. पल्लवी पांडुरंग लोखंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाले होते. प्रशासनाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सौ. मंगलताई जालिंदर माने यांचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल अधिकारी श्री गाडे साहेब,ग्राममहसूल अधिकारी श्री नलगे आण्णा, नवीन ग्राममहसूल अधिकारी श्री.अडसूळ, ग्रामपंचायत अधिकारी श्री बनकर अण्णा तसेच तंटामुक्ती अध्यक्ष व देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष श्री एम.एन.साहेब. देवस्थान आणि स्कूल कमिटी सदस्य पी. एन. रणवरेसाहेब आणि जगुआप्पा रणवरे,भिकूनाना रणवरे, बाळनाना रणवरे. पोपटकाका रणवरे (ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य ), माजी सरपंच सौ. पल्लवीताई लोखंडे ,माजी उपसरपंच अमित दादा रणवरे, माजी उपसरपंच समीर भैया जाधव, हरिकाका रणवरे (माजी व्हाईस चेअरमन सोसायटी ), विठ्ठलमामा पोतेकर, धनु काका रणवरे( सोसायटी सदस्य ), गोकुळतात्या रुपनवर, महादेवदादा रणवरे, दत्तात्रय रणवरे, ज्ञानूआप्पा रणवरे, जालिंदर अण्णा भोसले, लक्ष्मणतात्या भोसले, सुभाषअण्णा ढेंबरे, रावसाहेब शिंदे, जितोबा रणवरे, राजू नाना रुपनवर, अनिल (सर )रणवरे, नेताजी रणवरे, संतोष रणवरे (व्हाईस चेअरमन सोसायटी) रुपचंदअण्णा रणवरे, विजय भोसले, संकेत रणवरे, अमर चौगुले, सचिन रणवरे, पांडुरंग ताटे, रवींद्र बोबडे, गणेश रणवरे, सुरज रणवरे, दशरथ रणवरे, विजुदादा रणवरे, बाळासो बोबडे, गोल्डन रुपनवर, जयंत रुपनवर, महेश रुपनवर, सुरेश रणवरे, शिवाजी थोरात, उपसरपंच शरददादा रणवरे उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत व विकास कामात अग्रेसर राहू असे सरपंच निवडी नंतर सौ. मंगलताई जालिंदर माने यांनी सांगितले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #JintiGramapanchayat#MangaltaiMane
Previous Post

जयंत पाटलांची पद सोडण्याची इच्छा!

Next Post

चाट विकायला ही व्यक्ती चक्क BMW कारने येते!

Next Post
चाट विकायला ही व्यक्ती चक्क BMW कारने येते!

चाट विकायला ही व्यक्ती चक्क BMW कारने येते!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.