DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

रात्री एका कुत्र्याला घेऊन गेल्याचे आले निदर्शनास.

DD News Marathi by DD News Marathi
June 16, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

फलटण प्रतिनिधी : निकेश भिसे
दिनांक- १६ जून २०२५

चौधरवाडी गारपीरवाडी व आसपास मधील सर्व गावातील ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की ,आपले भागांमध्ये बिबट्या सारख्या हिंस्र प्राणी याचा वावर आढळून आलेला आहे. विशेषतः गारपीरवाडी भागातील लोकांनी सावध राहण्याची काळजी घ्यावी .

कालच वन्य विभागाला सदर माहिती कळवून त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केलीआहे. तरी आपण सर्वांनी सावध राहून काळजी घ्यावी. काल रात्री धीरज रणवरे यांचे वस्तीवरून त्यांचे पाळीव कुत्रा साखळी तोडून बिबटया घेऊन गेला आहे. तरी सर्वांना विनंती आहे ,सर्वानी सावध राहून काळजी घ्यावी.लहान मुलांना बाहेर सोडू नये. आपली जनावरे बंदिस्त ठेवावीत.

काळजी घ्या. जागृत रहा
असे आवाहन ग्रामस्थांना चौधरवाडी गारपीरवाडी पोलीस पाटील सौ .रसिका हेमंत भोसले यांनी केले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Bibtya#Bibtya_in_Village#Phaltan#Tiger
Previous Post

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

Next Post

भारताची चेस क्वीन बनली नागपूरची दिव्या देशमुख!

Next Post
भारताची चेस क्वीन बनली नागपूरची दिव्या देशमुख!

भारताची चेस क्वीन बनली नागपूरची दिव्या देशमुख!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.