पुणे प्रतिनिधी :
दि. १५ जुलै २०२५
उद्धव कांबळे या आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल होता. २०१६ साली झालेल्या एका खुनाच्या संदर्भात कोर्टात त्याबाबत केस चालू आहे. पण तो तारखेला हजर न राहिल्याने कोर्टाने त्याचे विरुद्ध अटक वॉरंट काढले. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी कारवाई करून त्याला अटक केली. यानंतर त्याला कोर्टापुढे हजर करण्यात आले.
बातमी नक्की शेअर करा