DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक ४० मधील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोंढरे दाम्पत्यांनी घेतली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबईत भेट

बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भेटून ही सविस्तर चर्चा केली.

DD News Marathi by DD News Marathi
June 9, 2021
in राजकीय
0
प्रभाग क्रमांक ४० मधील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोंढरे दाम्पत्यांनी घेतली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबईत भेट

पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि. ०९ जुन २०२१

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक ४० मधील नगरसेविका व सहकारनगर-धनकवडी प्रभाग समितीच्या अध्यक्षा स्मिता कोंढरे व सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे यांनी आज प्रभागातील विविध विकासकामांसंदर्भात मुंबई येथे मंत्री महोदय व पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटीत त्यांनी प्रभागातील प्रश्नांविषयी निवेदने देऊन चर्चा केली.

आज सकाळी कोंढरे दाम्पत्यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन आंबेगाव खु.जांभूळवाडी तलावाच्या विविध समस्यांविषयी चर्चा केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोंढरे दाम्पत्यांनी केलेल्या पाठपुराव्यामूळे जांभुळवाडी तलावाच्या बाबतीत रखडलेले प्रश्न लवकरच मार्गी लागू शकतात.

तसेच, प्रभाग क्रमांक 40 हा विधानसभेच्या खडकवासला व लोकसभेच्या बारामती मतदारसंघात येतो. त्यामूळे प्रभाग क्रमांक ४० मधील विविध समस्यांच्या पाठपुराव्याबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यांनंतर सुप्रिया सुळे यांनी ही संबधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर समस्या सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

नगरसेवक प्रशांत जगताप यांनी वानवडी येथे सुरु केले लसीकरण केंद्र

Next Post

जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण – खासदार उन्मेश पाटील

Next Post
जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण – खासदार उन्मेश पाटील

जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण - खासदार उन्मेश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.