DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

समाजपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस साजरा

आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

DD News Marathi by DD News Marathi
June 11, 2021
in राजकीय
0
समाजपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस साजरा

पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि. ११ जुन २०२१

भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे विधानसभ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.१० शुभेच्छा मंगल कार्यालय, डावी भुसारी कॅालनी येथे नगरसेविका अल्पना गणेश वरपे आणि प्रदेश युवामोर्चा चिटणीस अॅड.गणेश जयवंत वरपे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रकांत पाटील यांनी सुरु केलेल्या मोफत लसीकरण व रिक्षा चालक यांना मोफत CNG गॅस कूपन या उपक्रमाकरिता खारीचा वाटा म्हणून वरपे दाम्पत्यांनी पाटील यांच्याकडे धनादेश सूपूर्त केला. या प्रसंगी आमदार भीमराव तापकीर यांनी चंद्रकांत पाटील यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण शहरभर अतिशय सुंदर आणि छान कार्यक्रमांचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले होते.  समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तींसाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजपयोगी होता..

या प्रसंगी सावली संस्थेतील बहूविकलांग मुलांना फळे,अन्नधान्य,आरोग्य किट व खाऊ वाटप, प्रभागातील हॅास्पीटल व क्लिनीकला डिजिटल वेटमशीन भेट, नागरिकांना आरोग्यमंत्र किट वाटप शुभारंभ,रिक्षाचालकांना अन्नधान्य किट वाटप व नवीन घरेलू कामगार नोंदणी मोहिम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहूणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोथरूडचे संघचालक बाप्पू जगताप, संभाजीनगर भागाचे कार्यवाह सुधीर जवळेकर, परमहंस नगर भागाचे कार्यवाह अमोद कालगावकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडेपाटील, नगरसेविका डॅा.श्रद्धा प्रभुणे, नगरसेवक सुशिल मेंगडे, नगरसेवक दिपक पोटे, शहर प्रवक्ते संदिप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, खडकवासला मंडल अध्यक्ष सचिन मोरे, स्विकृत नगरसेवक वैभव मुरकुटे, विलास मोहोळ, बाळासाहेब टेमकर, वृक्ष समिती सदस्य सचिन पवार, कोथरूड युवा मोर्चा मंडल अध्यक्ष दुष्यंत मोहोळ,राजेश कुलकर्णी, कोथरूड महिला अध्यक्षा हर्षदा फरांदे, कांचन कुंबरे,सागर कडू, कैलास मोहोळ, राजाभाऊ जोरी, पल्लवी गाडगीळ,सुप्रिया माझिरे, विद्या टेमकर, शिरढोणकर, ज्वाला पवार, गायत्री सणस,अमरजा पटवर्धन, अक्षय ढाकणे, गणेश कोकाटे, राजेश मनगिरे, भरत मराठे, सूरेंद्र कंधारे, गणेश लोखंडे, कृष्णा भंडारी, राहुल जाधव, शंतनु नारके, प्रदिप जोरी, शैलेश गायकवाड, समीर जोरी, किरण वरपे, तुषार धामंदे, सिद्धेश कवडे, अभिजीत धुमाळ, शुभम शेवाळे, प्रणव उभे, संतोष महाजन, अभिजित गाडे, रूपेश भोसले, अजित शिगवण, अभिजीत ठाकूर, आशय रथकंठीवार, गणेश जोशी, राजीव निगडीकर, चैतन्य कुलकर्णी, अमोल शिर्के, हर्षद ओझा, बालींद्र बोरकर, ओंकार शिंदे आदि पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार अमित सातपुते,अॅड.स्वप्निल अवधूत, अॅड उमेश दिवाणे, ललित सावंत, मंगेश मोहिते, शिवराज शिंदे, मयूर गादिया, अरूण डोंगरे, रूद्र क्षिरसागर, विनायक वरपे, रविंद्र बोरकर, तसेच डॅा.राजकुमार अंबड, डॅा.गिरीश वायचळकर, उदयसिंह जाधव, संजय वरपे, सचिन धनकुडे, सुधीर परळीकर, सावली संस्थेतील शिक्षिका व रिक्षाचालक बंधू व नागरिक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले व आभार सागर कडू यांनी मानले.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

सेव्हन लव्हज चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पणः वाहतूक कोंडी कमी होणार

Next Post

“ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू होऊ देणार नाही” : प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर

Next Post
“ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू होऊ देणार नाही” : प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर

"ऑक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू होऊ देणार नाही" : प्राचार्य डॉ. राजेंद्र खेडेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.