DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार

DD News Marathi by DD News Marathi
June 15, 2021
in क्रीडा
0
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा
क्रिडा प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. १५ जुन २०२१
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले आहेत. 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे र्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.  त्याआधीच्या सराव सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.

अंतिम १५ जणांमध्ये यांचा आहे समावेश. 

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

हे असु शकतात, अंतिम ११ खेळाडू
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांना अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकेल.

भारतीय संघाने अंतिम सामन्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. अनेक दिवसांपासून टीम सतत सराव करत आहे. इंग्लंडच्या मैदानावर अधिकाधिक सराव करून खेळाडू तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतिम सामन्यादरम्यान हवामान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगासाठी काळी फीत लावून निदर्शने

Next Post

मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजे आयोजित कोल्हापुरातील मुक मोर्चात प्रकाश आंबेडकर सहभागी

Next Post
मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजे आयोजित कोल्हापुरातील मुक मोर्चात प्रकाश आंबेडकर सहभागी

मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजे आयोजित कोल्हापुरातील मुक मोर्चात प्रकाश आंबेडकर सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.