DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

वडगाव–मोरगाव गटात सौ. रोहिणी संदीप कदम यांची प्रचारात आघाडी!

पुणे जिल्हा परिषद निवडणूक २०२६ मध्ये कोण मारणार बाजी?

DD News Marathi by DD News Marathi
January 25, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
वडगाव–मोरगाव गटात सौ. रोहिणी संदीप कदम यांची प्रचारात आघाडी!

पुणे प्रतिनिधी :

दि. २५ जानेवारी २०२६

पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर वडगाव–मोरगाव जिल्हा परिषद गट क्र. ६३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. रोहिणी संदिप कदम यांनी प्रचाराची धडाकेबाज सुरुवात करत मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. घरोघरी भेटी, छोट्या सभा, बैठका आणि जनसंवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि विकासाच्या गरजा जाणून घेत आहेत.

“सांगा सर्वांना, मत घड्याळाला” हा संदेश देत रोहिणी कदम यांनी विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि पारदर्शक कामकाजाचा निर्धार व्यक्त केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेतीपूरक सुविधा तसेच महिलांसाठी व युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर त्यांचा विशेष भर असल्याचे त्यांनी संगितले. त्यांच्या प्रचाराला ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद, युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि महिलांचा सक्रिय पाठिंबा लाभत असून, प्रचारात मोठा उत्साह दिसून येत आहे.

गावागावांतून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता आणि ग्रामस्थांशी केलेल्या बोलण्यातून निवडणुकीत विजयाचा विश्वास अधिक दृढ होत आहे. विकासाच्या ध्यासाने आणि जनतेच्या विश्वासावर उभ्या असलेल्या या लढतीत वडगाव–मोरगाव गटातील मतदारांनी सौ. रोहिणी संदिप कदम यांनाच कौल देण्याचे निश्चित केले असल्याचे दिसून आले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #punejilhaparishad#rohinikadam
Previous Post

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; एका व्यासपीठावरून होणार राजकीय गर्जना

Next Post

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांना पद्म पुरस्कार!

Next Post
कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांना पद्म पुरस्कार!

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार मान्यवरांना पद्म पुरस्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

January 29, 2026
चार दिवसांपूर्वीच दादांनी दिला होता नियतीचा इशारा…!

चार दिवसांपूर्वीच दादांनी दिला होता नियतीचा इशारा…!

January 29, 2026
“मस्त जगा, आयुष्य नीट सांभाळा; राजकारण लय…!”

“मस्त जगा, आयुष्य नीट सांभाळा; राजकारण लय…!”

January 28, 2026
अपघातानंतर कशी पटली अजित पवार यांची ओळख?

अपघातानंतर कशी पटली अजित पवार यांची ओळख?

January 28, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.