DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत.

DD News Marathi by DD News Marathi
February 16, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १६ फेब्रुवारी २०२६

२८ जानेवारी रोजी घडलेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या क्षणी विमानावरील नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर आपटले. धडकेनंतर मोठा स्फोट होऊन विमानाला आग लागली आणि क्षणात संपूर्ण यंत्रणा जळून खाक झाली.

या दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळावरून विमानातील ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला होता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा ब्लॅक बॉक्स अंशतः जळालेल्या अवस्थेत सापडला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे त्यातील डेटा सुरक्षित आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ब्लॅक बॉक्समधील माहिती पुनर्प्राप्त (डेटा रिकव्हरी) करण्यासाठी तो परदेशातील तज्ज्ञ प्रयोगशाळेत पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात पुढील एक ते दोन दिवसांत केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, अपघाताच्या कारणांबाबत विविध स्तरांवर शंका व्यक्त होत असल्याने ब्लॅक बॉक्समधील माहिती अत्यंत निर्णायक ठरणार आहे. डेटा यशस्वीरीत्या मिळाल्यानंतर दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#Baramati#BlackBox#PlaneCrash
Previous Post

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

Next Post

राजपाल यादव यांना दिलासा!

Next Post
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

अपघाताआधी ‘मे डे’ कॉल, पण लँडिंगवेळी झाली मोठी चूक?

January 29, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.