DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

संजय राऊत यांची काय भूमिका?

DD News Marathi by DD News Marathi
February 17, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

मुंबई प्रतिनिधी :
दि. १७ फेब्रुवारी २०२६

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे. हा अपघात संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी सखोल चौकशीची गरज अधोरेखित केली.

रोहित पवार यांनी या प्रकरणासंदर्भात दोन सादरीकरणे (प्रेझेंटेशन) सादर केली असून आणखी एक सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, अपघाताची चौकशी खासगी गुप्तहेर संस्थेमार्फत होण्याची शक्यता व्यक्त होत असून विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे.

राऊत म्हणाले की, रोहित पवार यांनी पाच दिवसांपूर्वीच शंका व्यक्त केली होती. कुटुंबीयांना सरकारी तपासावर विश्वास नसेल तर स्वतंत्र एजन्सीकडून सत्य शोधण्याचा प्रयत्न सकारात्मक दृष्टीने पाहिला पाहिजे.

याशिवाय, अजित पवार यांच्या मृत्यूपूर्वी काही महत्त्वाच्या फाईल्स पुन्हा उघडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यात जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणाचा समावेश असल्याचे सांगितले जाते. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ही फाईल बंद करण्यास नकार देत ती महाराष्ट्रात परत पाठवल्याचेही राऊत यांनी नमूद केले.

या घडामोडींनंतर भाजपकडून फाईल अद्याप बंद नसल्याचे संकेत मिळाल्याने अजित पवार यांनी राजकीय भूमिकेचा पुनर्विचार सुरू केला होता, अशी माहिती राऊत यांनी दिली. या दाव्यांमुळे अपघाताच्या पार्श्वभूमीवर नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#SanjayRaut
Previous Post

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

Next Post

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

Next Post
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.