DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणे तिथे काय उणे, काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमात भाजपची छत्री दुरुस्तीला

माजी आमदार मोहन जोशी यांनी राबविला उपक्रम

DD News Marathi by DD News Marathi
June 18, 2021
in ताज्या बातम्या
0
पुणे तिथे काय उणे, काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमात भाजपची छत्री दुरुस्तीला

पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. १८ जुन २०२१

म्हणतात ना, ‘पुणे तिथे काय उणे’ याला सार्थ ठरविणारी गोष्ट पुण्यात घडली आहे. पुण्यात काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या वतीने ‘छत्री दुरुस्ती’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमास पहिल्यांदा विरोधकांनी टिका केली. मात्र, या उपक्रमात चक्क भाजपने वाटप केलेली छत्री दुरुस्ती साठी आली आणि त्यानंतर या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक सुरु झाले.

काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी काँग्रेस भवन येथे पुण्यात पावसाळ्याचा विचार करुन छत्री दुरुस्ती उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमा पाठिमागे जोशी यांची कल्पना चांगली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानी या उपक्रमास फार ट्रोल केले. उपहासात्मक भाषा वापरली. आज मात्र, या उपक्रमास नागरिकांची गर्दी केली होती. लाईन मध्ये उभे राहून नागरिकांनी छत्र्या दुरुस्त करुन घेतल्या.

विशेष म्हणजे, आज चक्क भाजपची छत्री या उपक्रमास दुरुस्तीस आली. त्यामूळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या छत्रीचा फोटो व्हायरल करीत पुन्हा भाजपाला ट्रोल केले आहे. त्यामूळे काँग्रेसच्या कार्यकर्ते जाम खूश दिसत होते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #congress#CongressBhavan#MohanJoshiPuneCity
Previous Post

आगामी विधानपरिषद निवडणूकीसाठी परिचारकांविरुद्ध राजन पाटील की दिलीप माने ?

Next Post

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला !

Next Post
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला !

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.